भाजपचं शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांना भेटणार, किरीट सोमय्यांवरील हल्ल्याच्या चौकशीची कारणार मागणी

राज्यात शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष शिगेला पोहोचला असताना भाजपचे नेते आणि खासदारांचं शिष्टमंडळाने आज केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांची भेट घेतली. कोविड सेंटर उभारणीत झालेले घोटाळे आणि किरीट सोमय्यांवरील हल्ला यांची चौकशी करण्याची मागणी या शिष्टमंडळाने गृहखात्याकडे केली. 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola