Sindhudurg - Devgad पालिकेतील भाजपचे नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश, वर्षा बंगल्यावर होणार पक्षप्रवेश
Konkan : सिंधुदुर्गातील भाजपचे नगरसेवक CM Uddhav Thakceray यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भाजपचे नगरसेवक हे वर्षा बंगल्यावर प्रवेश करतील. भाजपचे सिंधुदुर्गातील नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश करणार