BJP Core Committee Meeting :मविआने अतिरिक्त उमेद्वार दिल्यास भाजपचाही चौथा उमेद्वार रिंगणात उतरणार !
abp majha web team
Updated at:
06 Feb 2024 02:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Core Committee Meeting :मविआने अतिरिक्त उमेद्वार दिल्यास भाजपचाही चौथा उमेद्वार रिंगणात उतरणार ! महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार दिल्यास भाजपही चौथा उमेदवार देण्याची शक्यता, मतांच्या गणितानुसार मविआकडे एकाच उमेदवाराची मतं, महायुतीकडे ५ उमेदवारांची मतं.