BJP Protest Delhi : भाजपकडून राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधातील वक्तव्याचा निषेध
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मु्द्द्यावरून भाजपच्या खासदारांनी संसद परिसरात आंदोलन केलं.... राहुल गांधींनी पुन्हा सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजप खासदारांनी राहुल गांधींच्या सावरकरांविरोधातील वक्तव्याचा निषेध केला....
Tags :
Protest Rahul Gandhi BJP MP Accusations Insults Freedom Fighter Savarkar On Issue Parliament Premises Against Savarkar Statement Protest