Uddhav Thackeray | एप्रिल कशाला, हिंमत असेल तर आता सरकार पाडून दाखवा : मुख्यमंत्री | ABP Majha

एप्रिल किंवा उद्या कशाला आताच सरकार पाडून दाखवा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला केलंय. तुम्हाला लोटलं तरी ऑपरेशन लोटस कसं? आव्हान स्वीकारणे आणि देणाऱ्या शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. म्हणूनच मुख्यमंत्रीपदाचं आव्हान स्वीकारलंय. 20 ते 25 वर्ष ज्यांच्या बरोबर राहिलो त्यांनी नाही. तर ज्याच्या विरोधात लढलो त्यांनी विश्वास दाखविल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जळगाव येथील जाहीक कार्यक्रमात ते बोलत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola