BJP vs Shivsena : कल्याण-ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा, म्हस्के म्हणाले मर्यादा ओळखा
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या पातळीवर मांडीला मांडी आणि लोकल पातळीवर मात्र दंड थोपटण्याचा प्रकार... आणि हे घडलंय भाजप-शिवसेनेत... राज्य सरकारमध्ये हे दोन्ही पक्ष कारभार चालवतायत... मात्र एकनाथ शिंदेंच्या अंगणात म्हणजेच, कल्याणमध्ये उमेदवारीवरून शिवसेना-भाजपमध्ये ठिणग्या उडतायत... आता या ठिणग्या शिंदेंचं होमग्राऊंड असलेल्या ठाण्यापर्यंत पोहोचल्यात... मिठाचा खडा ते राजीनाम्याचा इशारा हा प्रवास शिवसेना भाजपातलं वातावरण तापवतोय... आणि त्याला कारण ठरलाय एक पोलीस अधिकारी... काय आहे नेमकं प्रकरण, पाहूयात... स्पेशल रिपोर्टमधून...
Continues below advertisement