Hingoli Lok Sabha : हिंगोली लोकसभेवर भाजपचा दावा, महायुतीत जोरदार रस्सीखेच ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Feb 2024 02:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंगोलीची जागा भाजपकडे घ्या, या मागणीसाठी भाजपचे जिल्ह्यातील नेते आणि पदाधिकारी आज भाजप पक्ष श्रेष्ठींची भेट घेणार. हिंगोली लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व सध्या शिवसेना खासदार हेमंत पाटील करतयात.