Chandrashekhar Bawankule on Koshyari : राज्यपालांना समर्थन करण्याची भूमिका नाही : चंद्रशेखर बावनकुळे
Continues below advertisement
राज्यपालांना समर्थन करण्याची भूमिका नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्यपाल वक्तव्य वादावर प्रतिक्रिया. राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याचंही बावनकुळे यांचं वक्तव्य.
Continues below advertisement