Chandrashekhar Bawankule : Raj Thackeray आणि आमचे विचार जुळतात, बावनकुळेंचं सूचक वक्तव्य

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule : Raj Thackeray आणि आमचे विचार जुळतात, बावनकुळेंचं सूचक वक्तव्य
बावनकुळे बाईट -   चंद्रशेखर बावनकुळे.  ऑन मंत्रिमंडळ विस्तार... - मंत्रिमंडळ विस्ताराच्या संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो त्यामुळे योग्यवेळी मुख्यमंत्री फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार करतील. तो अधिकार मुख्यमंत्र्यांच्या त्यावर माझं बोलणं योग्य नाही..   ऑन राज ठाकरे. - राज साहेबांचा विचार आहे महाराष्ट्राला पुढे न्यायचा. त्यांच्या आणि आमचे अनेक गोष्टी जुळतात, एकत्र येतात. त्यांनी मोदी यांच्या निवडणुकीत पूर्ण सहकार्य केलं होतं. ते आमच्या विचारांशी सहमत आहे, आम्ही त्यांच्या विचारांशी सहमत आहोत. आमचे विचार बऱ्यापैकी सारखे आहेत.   ऑन किती मंत्री शपथ घेतील. - संघटनेचे काम आमदार निवडून येईपर्यंत, सरकार येईपर्यंत असते, त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतात...  ऑन एकनाथ शिंदे नाराज - शिंदे साहेबांच्या भूमिकेबद्दल ते स्वतः बोलतीलच,मात्र ते रडणारे नाही तर लढणारे नेते आहेत.  -  एकनाथ शिंदे यांच्या रूपाने चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला आहे. - मी महाराष्ट्रात कधीही बघितल्या नाहीत एवढ्या योजना एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात आणल्या..  - एकनाथ शिंदे हे प्रगल्भ नेते आहेत. एकनाथ शिंदे कधीच नाराज राहू शकत नाहीत. त्यांना पक्षालाही सांभाळायचं आहे..  - एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात चांगलं काम केलं आहे.



 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram