Devendra Fadnavis on Gujarat Elections : देश हिताचे निर्णय भाजप घेऊ शकते, गुजरातच्या जनतेला विश्वास
abp majha web team
Updated at:
08 Dec 2022 04:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGujarat Election: गुजरात निवडणुकीमध्ये भाजपला मोठ यश मिळाल्यानंतर बीडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला आहे. बीड शहरात असलेल्या भाजपच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला असून यावेळी एकमेकांना पेढे भरून आणि फटाके वाजवून या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव व्यक्त केला आहे.