BJP BMC : मुंबई मनपा निवडणुकीआधी भाजपनं आखली रणनीती, गृहनिर्माण सहकारी संस्थांची आज परिषद

Continues below advertisement

आगामी मुंबई पालिका निवडणुकीआधी भाजपकडून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपकडून मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेचं आज आयोजन करण्यात आलं आहे. गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास आणि दुरुस्तीसारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, या प्रश्नांना सरकार दरबारी भाजप वाचा फोडणार आहे.. यानं मध्यमवर्गीय मतदारांमध्ये आपली लोकप्रियता वाढेल अशी आशा भाजपला आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram