BJP Cabinet Expansion : भाजपचे 11 जण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता, 9 नावांवर शिक्कामोर्तब

Continues below advertisement

ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केल्यानंतर, सर्वाधिक संख्याबळ असूनही भाजप आमदार मंत्रिपदापासून अडीच वर्ष दूर राहिले.. मात्र आता पुन्हा एकदा भाजप आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपकडून संभाव्य नऊ जणांची नावं समोर येतातयत... मात्र त्यातही आज भाजपचे ११ जण शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जातेय.... भाजपतील एक महिला आमदार शपथ घेतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.. त्या महिला कोण? त्याचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे...  शिवाय ९ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असलं तरी दोन नावावंवर चर्चा सुरु असल्याची माहिती मिळतेय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram