BJP on Maharashtra Government: दारु स्वस्त, इंधन कधी? ABP Majha

Continues below advertisement

विदेशी मद्यावरील कर राज्य सरकारनं निम्यानं कमी केल्यानं भाजपनं राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय. सरकारनं दारुवरील टॅक्स कमी केला, पेट्रोल-डिझेलवरचा टॅक्स कधी कमी करणार? असा सवाल भाजप नेत्यांनी केलाय. राज्य सरकारनं परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या स्कॉच आणि व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणलं आहे. विदेशी मद्य विक्री शुल्कातून राज्य सरकारला १०० कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं. पण कपातीमुळे मागणी वाढल्यानं २५० कोटी रुपये कर मिळेल, असा सरकारचा दावा आहे. भाजप नेत्यांनी मात्र यावरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram