Shivsena vs BJP : हिंदुत्वावरून ठाकरे आणि भाजप आमनेसामने, भाजपची Tweet करत हल्लाबोल

हिंदुत्वावरून ठाकरे आणि भाजप पुन्हा आमनेसामने आलेत. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात हिंदुत्वावरून भाजपवर केलेल्या टीकेला भाजपनं आज जोरदार प्रत्युत्तर दिलंय. वेगवेगळ्या पाच घटनांचा उल्लेख करून भाजपनं उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय आणि त्यांच्याकडून हिंदूत्व शिकण्याची गरज नाही, असा पलटवार केलाय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola