Nitesh Rane Vs Sanjay Raut : अयोध्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचा काडीमात्र संबंध नव्हता - भाजप नेते

Continues below advertisement

Nitesh Rane Vs Sanjay Raut : अयोध्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचा काडीमात्र संबंध नव्हता - भाजप नेते 
राम मंदिराच्या उद्घाटनावरुन ठाकरे गट आणि भाजपात चांगली खडाजंगी रंगल्याचं पहायला मिळतंय.. इतिहास आणि भाजपचा काही संबंध नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली. तर अयोध्या आणि ठाकरेंचा काडीमात्र संबंध नाही असा पलटवार नितेश राणेंनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram