BJP Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा टॉप गिअर, एकाच आठवड्यात दोन दिग्गज नेते महाराष्ट्रात
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा टॉप गिअर
एकाच आठवड्यात भाजपचे दोन दिग्गज नेते महाराष्ट्र दौऱ्यावर
जे.पी.नड्डा यांची पुढच्आठवड्यात अमरावतीत सभा
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये जाहीर सभा
शाह आणि नड्डा यांच्या दौऱ्यामुळे भाजप नेते लागले कामाला