Chitra Wagh | संजय राठोड यांच्या चौकशीविना बनवलेल्या अहवलालाला काहीच किंमत नाही : चित्रा वाघ
Continues below advertisement
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अजूनही गुन्हा नोंद झालेला नाही. तपासासाठी वानवडी पोलिसांना आणखी कुणाचे लेखी आदेश हवेत?, असा सवाल करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केलाय. याशिवाय पुणे पोलिसांकडून तपास काढून घेण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केली. काही वेळापूर्वीच चित्रा वाघ माहिती घेण्यासाठी वानवडी पोलिसात गेल्या होत्या. तिथे पोलिसांच्या वर्तणुकीवर नाराज होत वाघ यांनी हल्लाबोल केला आहे.
Continues below advertisement