BJP 12 MLA: आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनं युक्तिवाद, उद्या पुन्हा सुनावणी ABP Majha
Continues below advertisement
भाजपच्या बारा निलंबित आमदार प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. या आधी सुप्रीम कोर्टाने ६० दिवसांपेक्षा जास्त निलंबन करणे योग्य नसल्याचे मत मांडलं होतं. त्यामुळे आज भाजपला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळतो का आणि बारा आमदारांचा निलंबन मागे होतं का हे बघावं लागेल - नवनाथ 11 जानेवारीला सुप्रीम कोर्टात दिवसभर झालेल्या युक्तिवादात सुप्रीम कोर्टाने या कारवाईवर कडक ताशेरे ओढले आहेत.
Continues below advertisement