राज्यातील Bird Flu नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणार; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती

Continues below advertisement
राज्यातील बर्ड फ्लू नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती पशूसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. यामध्ये विविध टप्प्यांतील पक्षांसाठी वेगवेगळी मदत केली जाणार आहे. बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत राज्यात बाधित क्षेत्रासाठी भरपाई अदा करण्यासोबतच रोग नियंत्रणाच्या ऑपरेशनल कॉस्ट अंतर्गत 130 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram