Mumbai Monsoon : Biparjoy Cyclone मुळे अरबी समुद्र खवळला, मुंबईत सोसाट्याचा वारा
Continues below advertisement
दरम्यान बिपरजॉय वादळ ईशान्येकडे सरकलं असून अरबी समुद्र खवळला आहे...मुंबईच्या समुद्र किनारी उंच लाटा उसळतायत... समुद्र किनारपट्टीपासून लोकांना दूर केलं जातंय... बचाव पथक, पोलिस किनारपट्टीवर दाखल आहेत... वादळामुळे मुंबईतील सीएसएमटी भागात पाऊस सुरु झालाय...
Continues below advertisement