Illegal Biodiesel : बुलढाण्यात अवैधरीत्या बायोडिझेल बनवण्याप्रकरणी MIDC भागातील कंपनीवर छापा

बुलढाण्याच्या मलकापूरात पोलिसांनी एमआयडीसी भागातल्या शाह केमिकल्स या कंपनीवर छापा टाकला. या कंपनीत अवैधरीत्या बायोडिझेल बनववून ते वितरित होत असल्याचा पोलिसांना सुगावा लागला होता त्यानुसार टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ६० हजार लिटर बायोडिझेल जप्त केलंय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola