Bihar Child Trafficking : अल्पवयीन मुलांना महाराष्ट्रात का पाठवलं जातंय?
Continues below advertisement
बिहारहून रेल्वेनं प्रवास करत महाराष्ट्रात दाखल झालेल्या २९ अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेतलं आहे. या मुलांसह चार इसमांना मंगळवारी सायंकाळी मनमाड रेल्वे स्थानकावर उतरवून ताब्यात घेण्यात आलं. संयुक्तरित्या 'ऑपरेशन आहट' राबवत तब्बल चाईल्ड ट्रॅफिकींगच्या या प्रकारामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement