Bihar Child Trafficking : बिहारचे मुलं कसे आले? महाराष्ट्रातलेच मदरसे का निवडले?

Continues below advertisement

Bihar Child Trafficking : बिहारचे मुलं कसे आले? महाराष्ट्रातलेच मदरसे का निवडले?

परराज्यातील मुले राज्यातील मदरशांमध्ये येत आहेत किंवा आणली जात आहेत. यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या संदर्भात अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मोईन तहसीलदार यांच्याशी बातचीत केली असता 'उत्तर प्रदेशप्रमाणे राज्यातही मदरसा बोर्ड हवंय' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram