Bihar Census : बिहारमधील जातीनिहाय सर्वेक्षण सुरु राहणार, योग्य असल्याचा हायकोर्टाचा निर्वाळा
Continues below advertisement
बिहार सरकारला पाटणा उच्च न्यायालयाचा दिलासा, बिहार सरकारच्या जातनिहाय जनगणना आणि आर्थिक, सामाजिक सर्वेक्षणावरील बंदी पाटणा उच्च न्यायालयाने उठवली.
Continues below advertisement