Nasa: तीन दिवसांनी पृथ्वीवर मोठं संकट?पृथ्वीजवळून लघुग्रह जाणार नासाकडून धोक्याचा इशारा:ABP Majha
Continues below advertisement
अवघ्या तीन दिवसांनी म्हणजे 18 जानेवारीला एक लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे. त्यामुळे पृथ्वीसाठी धोक्याचा इशारा नासानं दिलाय. हा लघुग्रह पृथ्वीपासून 12 लाख मैल दुरवरून जाणार आहे. हे अंतर दूरचं वाटत असलं तरी पृथ्वीसाठी काहीसं धोकादायक असल्याचं नासानं म्हटलंय. यापूर्वी केवळ एकच लघुग्रह पृथ्वीवर आदळला होता. त्यात डायनासोर नष्ट झाले होते. आता या दुसऱ्या लघुग्रहाचा पृथ्वीला काहीसा धोका आहे. जर गुरुत्वाकर्षणामुळे लघुग्रह पृथ्वीकडे खेचला गेला तर पृथ्वीवर संकट येऊ शकते.
Continues below advertisement