OBC Reservation : ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला मोठा झटका ABP MAJHA
Continues below advertisement
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्राकडून डेटा मिळवण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना आज झटका बसला. केंद्र सरकारनं डेटा सदोष असल्याचं सांगत तो देण्यास नकार दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आज याचिका फेटाळली.
Continues below advertisement
Tags :
Supreme Court सर्वोच्च न्यायालय Data डेटा Obc ओबीसी Center केंद्र ओबीसी राजकीय आरक्षण State Reservation