Vinayak Raut : शिंदे गटात मोठा स्फोट होणार, 22 आमदार आणि 9 खासदार संपर्कात : विनायक राऊत

Continues below advertisement

एकनाथ शिंदेंनी बंड करत लवकरच शिंदे गटात मोठा स्फोट होईल असा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांंनी केलाय.. शिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केलाय.. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या शिवशाहीची राजवट येणार आहे, असे  राऊत म्हणाले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram