Povai Cycle Track: मुंबई- पवई परिसरातला सायकल आणि जॉगिंग ट्रॅक बेकायदेशीर- हायकोर्ट ABP Majha

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका.. पवई तलाव परिसरातील सायकल आणि जॉगिंग ट्रॅकला मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार... बांधकाम पर्यावरण कायद्याचं उल्लंघन करणारं आणि बेकायदा असल्याचा निर्णय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola