Mumbai MNS: पेलिसांकडून भोंगा जप्त, मनसैनिक ताब्यात ABP Majha

मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक झालेल्या मनसेचं  शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठण..  हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला जाग आणण्याचा प्रयत्न असल्याची मनसेची प्रतिक्रिया.. पोलिसांकडून भोंगा जप्त, मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola