Bhiwandi Road Traffic Jam : भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, शाळेचे विद्यार्थीही अडकले
Bhiwandi Road Traffic Jam : भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, शाळेचे विद्यार्थीही अडकले
मुंबई नाशिक महामार्ग तसेच जुना आग्रा रोड वरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान. शाळकरी बस वाहतूक कोंडी अडकल्याने चार ते पाच तास उशीर. शाळकरी मुलांना वाहतूक कोंडीचा फटका. खड्ड्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी. अर्ध्या तासाच्या रस्त्यासाठी तीन ते चार तास लागत आहे. वाहन चालक तसेच पालकांनी आपली व्यथा एबीपी माझा च्या समोर मांडली.