
Bhiwandi:भिवंडी शहरातील यंत्रमाग कारखान्यात पाणी,नालेसफाई व्यवस्थित न केल्याचा स्थानिकांचा आरोप
Continues below advertisement
मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील यंत्रमाग कारखान्यात शिरले पाणी.. यंत्रमाग कारखान्यात दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी.. नाले तुडुंब वाहत असल्याने कारखान्यात शिरले पाणी.. पालिकेने नालेसफाई व्यवस्थित न केल्याचा स्थानिकांचा आरोप
Continues below advertisement