Bhiwandi Rain : अवकाळी पावसामुळे घराचे पत्रे उडाले; पावसाने मोठं नुकसान
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhiwandi Rain : अवकाळी पावसामुळे घराचे पत्रे उडाले; पावसाने मोठं नुकसान. भिवंडी ग्रामीण मध्ये आलेल्या वादळी पावसामुळे अनेकांचे घरांचे नुकसान झाले आहे. दाभाड , लामज , कातकरी वाडीत वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे घराचे पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाधितांना आवश्यक ते सहकार्य करत महसूल अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीची पंचनामा करण्याबाबत कळविण्यात आले. राज्यात अवकाळा पावसाचा फटका अनेक ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी घरं, शेतीचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदील झालाय. सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
इतर महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक पाहा
PM Modi Raj Thackeray Sabha : राज ठाकरे आज 'लाव रे ते व्हिडीओ' म्हणतील ? मुंबईकरांची अपेक्षा काय ?
Vaibhav Naik on Narayan Rane : राणेंना मत देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून पैशाचं वाटप
Sangli News: सांगलीच्या 'हंग' कॅफेत गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार, कॅफेची तोडफोड