Bhiwandi : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी, Jitendra Awhad यांच्या स्वागताला प्रचंड गर्दी
Bhiwandi : गृहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड यांची भिवंडी महापालिका आयुक्तांसोबत शहरातील विविध समस्यावर चर्चा करण्यासाठी आज पालिका मुख्यालयात आले होते. मात्र मुख्य प्रवेशदारावरील सुरक्षेसाठी तैनाव करण्यात आलेल्या पोलिसांना धक्का देत, राष्ट्रवादीच्या शेकडोच्या संख्येत कार्यकर्त्याची पालिका मुख्यालयात एकच गोंधळ घालत कोरोना नियमांना धुडकावून लावलं आहे.
#ABPMajha