Bhiwandi | राज ठाकरेंच्या भाषणावर नागपाडा, भिवंडीतील आंदोलकांची नाराजी

मनसेच्या आजच्या आंदोलनात राज ठाकरेंनी घुसखोरांना देश सोडण्याचा सज्जड दम दिला. राज ठाकरेंच्या भूमिकेवर गेल्या आठवड्य़ाभरापासून आंदोलन करणाऱ्या भिवंडीतल्या आणि नागपाड्यातल्या मुस्लिम आंदोलकांनी नाराजीचा सूर ओढलाय. भिवंडीतल्या शाहीनबागमधील आंदोलकांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध केलाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola