Biwandi Black Magic : भिवंडीत ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत जादूटोणा केल्याने खळबळ..
abp majha web team
Updated at:
17 Dec 2022 07:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान होणारेय.. अशातच भिवंडीतील कोनगाव ग्रामपंचायत निवडणुकीत जादूटोण्याचा प्रकार समोर आलाय... कोनगावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीतील उमेदवाराचा फोटो आणि त्या बाजूला लिंबू, हळद अशा वस्तू आढळून आल्या आहेत...