Bhiwandi : कॅबचालकाला जखमी करत कार चोरली,अल्पवयीन चोर 24 तासात ताब्यात : ABP Majha

Continues below advertisement

कॅबचालक लघुशंका करण्यासाठी उतरला असता, त्याला जखमी करून एका अल्पवयीन प्रवाशानं कार पळवण्याची खळबळजनक घटना मुंबई-नाशिक मार्गावरच्या पिंपळास फाटा येथे घडली. पण पोलिसांनी अवघ्या २४ तासात सतरा वर्षांच्या त्या अल्पवयीन चोराला कारसह ताब्यात घेतलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram