Bhimashankhar : भीमाशंकर परिसराचा विकास होण्यासाठी मोदींनी मंदिराला भेट द्यावी, विश्वस्तांची मागणी
भीमाशंकर परिसराचा विकास होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मंदिराला एकदा भेट द्यावी, अशी मागणी भीमाशंकर मंदिराचे विश्वस्त मधुकर गावंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना केलीय. त्यांच्याशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी