Bhimashankar Radhakrishna Vikhe Patil :भीमाशंकर मंदिराला आकर्षक सजावट,राधाकृष्ण विखे पाटीलांची हजेरी
abp majha web team
Updated at:
11 Sep 2023 12:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज श्रावणातला शेवटचा सोमवार... त्यानिमित्त भीमाशंकर मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलीये. तसंच दर्शन घेण्यासाठी भाविकांनीही मोठ्याप्रमाणात गर्दी केल्याचंही यावेळी पहायला मिळालं. तसंच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही भीमाशंकरचं दर्शन घेतलं. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नाजीम मुल्ला यांनी.