Sambhaji Bhide : महात्मा गांधी आणि महात्मा फुलेंबाबत केलेल्या वक्तव्याबाबत भिडे ठाम
Continues below advertisement
संभाजी भिडे यांच्या ताफ्याला खामगावमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे दाखविण्यात आले. गोंधळ घेणारे कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. संभाजी भिडेंविरोधात वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात वंचित कार्यकर्त्यांचा राडा, खामगाव येथील व्याख्यान सुरू होण्या आधी वांचितच्या कार्यकर्त्यांनी सभेत केला घुसण्याचा प्रयत्न. पोलिसांनी तत्काळ राडा करणाऱ्या कार्यकर्त्या घेतल ताब्यात. प्रत्युत्तर म्हणून भिडेंंच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Continues below advertisement