Bhendoli Utsav: 'आई राजा उदो उदो'च्या जयघोषात तुळजापुरात अग्नीचा थरारक 'भेंडोळी' उत्सव
Continues below advertisement
श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात अश्विन अमावास्येला साजरा होणाऱ्या भेंडोळी उत्सवात हजारो भाविक सहभागी झाले. 'आई राजा उडो उडो आणि भैरवनाथ चांगभलं' या जयघोषात अग्निचा लोळ अंगाखालून नेण्याचा थरारक उत्सव सुमारे दीड तास सुरू होता. हा उत्सव भारतात फक्त उत्तरमध्ये काशी आणि दक्षिणेमध्ये तुळजापूर येथे साजरा केला जातो. भेंडोळीच्या प्रज्वलनानंतर, ती कालभैरव मंदिरापासून श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आणली जाते. त्यानंतर देवीला पदस्पर्श करून, मंदिराला प्रदक्षिणा घालून वेशीच्या बाहेर आणून ही भेंडोळी विझवली जाते. या चित्तथरारक सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement