Bhavana Gawali : भावना गवळी ताताडीनं मुंबईने रवाना, वाशिमच्या जागेसाठी राठोड यांच नाव पुढे?

Continues below advertisement

Bhavana Gawali : भावना गवळी ताताडीनं मुंबईने रवाना, वाशिमच्या जागेसाठी राठोड यांच नाव पुढे?
खासदार भावना गवळी तातडीने मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत..  ------ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी यांना तातडीने बोलविल्याची माहिती  ----- यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा कायम  ---- संजय राठोड यांचे नाव पुढे असल्याची माहिती ---- काही वेळापूर्वीच राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram