Bhavana Gawali : यवतमाळ वाशिममध्ये उमेदवारी कायम राहावी यासाठी भावना गवळी मुख्यमंत्र्यांची भेट
abp majha web team
Updated at:
03 Apr 2024 04:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhavana Gawali : यवतमाळ वाशिममध्ये उमेदवारी कायम राहावी यासाठी भावना गवळी मुख्यमंत्र्यांची भेट यवतमाळ-वाशिमच्या खासदास भावना गवळी मुंबईत, वर्षा बंगल्यावर ठाण मांडून, यवतमाळ-वाशिममध्ये उमेदवारी कायम राहावी यासाठी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट.