Bhavana Gawali Meet Eknath Shinde : भावना गवळी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात भेट
Continues below advertisement

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी उमेदवारीसंदर्भात चर्चा .... खा.भावना गवळी, श्रीरंग बारणे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला ... उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर खलबतं .. खासदार राहुल शेवाळेही भेटीला ... आणि कृपाल तुमानेही शिंदेंची भेट घेण्याची शक्यता