Bhavana Gawali :भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातं गोठवलं, कर चुकवगिरीप्रकरणी नोटीस
Continues below advertisement

भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातं गोठवलं .... कर चुकवल्याप्रकरणी आयकर विभागाने बँक खातं गोठवलं .... ८ कोटी २६ लाखांचा आयकर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाची कारवाई ... कर चुकवगिरीप्रकरणी आयकर विभागाने बजावली नोटीस महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि संचालकांना कारणे दाखवा नोटीस मात्र, खासदार भावना गवळींनी संस्थेचे खातं सील झाल्याची बातमी फेटाळली आहे. अशी कोणतीही माहिती आपल्यापर्यंत आली नसल्याची माहिती त्यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे.