Bhaskar Jadhav Vs Ramdas Kadam: एकमेकांवर आरोप करताना भास्कर जाधव, रामदास कदमांची जीभ घसरली-Shivsena

Bhaskar Jadhav vs Ramdas Kadam : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेमध्ये केलेल्या भाषणात भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना धारेवर धरलं होतं. त्यानंतर रामदास कदम यांनीही जाहीर सभेत भास्कर जाधव यांना उत्तर दिलं होतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola