Bhaskar Jadhav Letter : माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय, भास्कर जाधव यांचं भावनिक पत्र
abp majha web team
Updated at:
09 Mar 2024 08:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhaskar Jadhav Letter : माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय, भास्कर जाधव यांचं भावनिक पत्र
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना भावनिक पत्र लिहीलंय. उद्या सकाळी ते ११ वाजता कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसी चिपळूण इथे संवाद साधणार आहेत. मनातली खंत उघड करायची आहे, आपल्यासोबत विश्वासघातकी राजकारण केलं गेलं असं भास्कर जाधवांनी या पत्रात म्हटलंय.