Bhaskar Jadhav On Narayan Rane : कुडाळमधील सभेत भास्कर जाधवांची रोणेंवर बोचरी टीका
Continues below advertisement
लटकेंचा राजीनामा मंजूर होऊ नये यासाठी भाजपनं षडयंत्र केलं. पराभव होणार या भीतीने भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला अशी टिका भास्कर जाधवांनी केलीये. माघार घेणं हे भाजपचं ढोंग असल्याची त्यांनी म्हटलय
Continues below advertisement
Tags :
Defeat Bhaskar Jadhav Approved BJP Latke's Resignation Conspiracy Fear Nomination Form Withdrawn