Bhaskar Jadhav : Sanjay Shirsat यांची विकेट पाडण्यासाठी अंतर्गत राजकारणातूनच व्हिडीओ व्हायरल

Bhaskar Jadhav : Sanjay Shirsat यांची विकेट पाडण्यासाठी अंतर्गत राजकारणातूनच व्हिडीओ व्हायरल

संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्वीट केला, त्यामध्ये दोन बॅग आहेत, ते म्हणतात एका बॅगेत माझे कपडे आहे, मला माहित नाही, त्याच्यात पैसे दिसत अस आहे की संजय राव रावतांनी जो व्हिडिओ ट्वीट केलेला आहे, त्या संदर्भामध्ये संजय शिरसाट जर अस म्हणत असतील की एका बॅगेमध्ये कपडे आहेत ते माझे आहेत आणि दुसऱ्या बॅगेमध्ये काय आहे ते मला माहित नाही पण ती बॅग त्यांच्या रूम मध्येच आहे ना? त्यांच्या रूम मध्ये असलेल्या बॅगेमध्ये सरळ सरळ पैसे दिसतायत आणि मग ते जर पैसे त्यांचे नसतील तर असं मला वाटत की त्यांनी ते पैसेची बॅग आहे ती तशीच्या तशी कुठल्यातरी एखाद्या शिक्षण संस्थेला, कुठल्यातरी एखाद्या अपंग संस्थेला, कुठल्यातरी एखाद्या चांगल्या कामाला दान धर्म करून टाकावी, ही माझी बॅग नाही, हे दिसणारे पैसे माझे नाहीत आणि म्हणून हे पैसे मला मिळालेले आहेत, ते माझ्या लक्षात आलेले आहेत, त्यामुळे मी या पैशाच दानधर्म करतोय आणि पुण्य मिळवावं, व्हिडिओ आहे हा पोलिसांनी काढलाय, पत्रकारांनी काढलाय, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यानी काढलाय की आणखी खास व्यक्तीने काढल, तुमच मत काय अस आहेमध्ये की तुम्ही गेल्या या महाराष्ट्रामध्ये काय चाललय काय? ज्या जनतेने या महाराष्ट्रामध्ये या लोकांच सरकार निवडून दिलं. जनतेला पश्चाताप होत असेल व्हायला हवा, एक मंत्री शेतकऱ्यांच्या बद्दल अतिशय घाणे उद्गार काढतो. एक सत्ताधारी पक्षाचा आमदार अगदी तुमच्या बायकांच्या अंगावरची साडी, बहिणीच्या अंगावरची साडी, पत्नीच्या अंगावरची साडी, आईच्या अंगावरची साडी माझ्या बापाने दिली म्हणतो, पायातल्या चपला माझ्या बापाने दिल्या म्हणतो, तुम्ही जे खाताय, जेवता ते माझ्या बापाने दिलं म्हणून म्हणतो, एक आमदार, दुसरा एक जो मंत्री आहे. बोलतो, काहीही बोलतो, एक आमदार आहे, मंत्री आहे, तो असा टॉवेलवर बसलाय आणि ते सोहा फट, स्वाहा हम वगैरे वगैरे जे काय आहे, अंगारा फुकण्याच काम करतो, एक मंत्री आहे तो आता तुम्ही बघताय. असा उघडा बंब बसलाय, हातामध्ये सिगारेट आहे, बाजूला पैसेची बॅग ओपन आहे, ओपन आहे. ही मस्ती सत्यतून आली. ही मस्ती, ही मस्ती एकदम मोठ्या प्रमाणामध्ये जे यांना एकदम जो काही जनाधार नाही म्हणता येणार परंतु मोठ्या प्रमाणामध्ये यांचे आमदार निवडून आलेल्यामुळे ही मस्ती आली आणि विरोधी पक्षा संख्येने थोडा आहे आणि त्या विरोधी पक्षाचा आवाज सकाळ संध्याकाळ दाबला जातोय, त्यामुळे ही अशा. धनंजय मुंडेचा पत्ता कापून झाला, त्याच्यानंतर जयकुमार गोरेची विकेट पडता पडता राहिली. आणि आता मला असं वाटतं संजय शिरसाटची विकेट पडली पाहिजे या करता म्हणून त्यांच्या अंतर्गतच राजकारणातून हे सगळं घडत. इनकम टॅक्स नोटीस संजय श्रीसाठी आली त्यांनी कबूल केलं पण त्या इनकम टॅक्सच्या लोकांना ही उघडी बॅग दिसत नाही का? ती कशी दिसत नाही? नुसती नोटीस देऊन कशी भागतात? ज्यांच्याकडे पैसे नाही ते दिसतात आणि आहेत त्यांना दिसत नाहीत ओके? असं नाहीय हमरी तुम्ही मी काल ते वरच्या सभागृहातले आमचे ज्येष्ठ सदस्य अनिलजी परब हे काय सांगत होते की तुम्ही ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत मग माडा असेल कॉर्पोरेशन असेल एमएमआरडीए असेल शिडको असेल या ठिकाणी जी घर बांधली जातात त्यातली 40 टक्के घर ही मराठी माणसाला बांधण्याकरता म्हणून मराठी माणसा करता म्हणून तुम्ही राखीव ठेवा असा प्रश्न मिलवेकरांचा होता आणि त्या संदर्भात. मध्ये अनिल परब बोलत होते. हे जे मंत्री उत्तर देत होते त्या मंत्र्यांनी उत्तर काय दिलं? 2019 साली तुम्ही काय करत होतात? अरे 2019 साली त्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही पण होतात. तुम्ही पण होतात ना त्या 2019 साली उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही पण होतात आणि म्हणून असा प्रश्न विचारण्यापेक्षा त्या त्या काळामध्ये का घडू शकल नाही? तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाच संकट होतं. पण तरी सुद्धा का घडू शकलं नाही? छान छान दाखवलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर गारूड घातलत. आज तुम्ही खऱ्या अर्थान यांची गुंडेगिरी असेल

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola