Bhaskar Jadhav Meet Sharad pawar : सर्वच राजकारण्यांना कोकण आवडायला लागलंय
abp majha web team
Updated at:
23 Sep 2024 11:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhaskar Jadhav Meet Sharad pawar : सर्वच राजकारण्यांना कोकण आवडायला लागलंय
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार चिपळूण दौऱ्यावरती आले असताना शिवसेना उद्धव गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव आणि त्यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. अजित दादा पवार यांच्या दौऱ्यानंतर शरद पवार यांची चिपळूणमध्ये होत असलेली सभा यावर बोलताना भास्कर जाधव यांनी पावसाळ्यात कोकणाचे सौंदर्य बहरल्यानंतर अनेकांना भुरळ पडते आता सर्वच राजकीय लोकांना कोकण आवडायला लागला आहे याचा आनंद असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे त्याचप्रमाणे काका पुतण्या हे नातं घरी मात्र सध्या दोन्ही पवार आपापलं मैदान गाजवण्यासाठी दौरे करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे