Bhaskar Jadhav : राजकारणासाठी बदनामी करत असाल तर मी झुकणार नाही

Bhaskar Jadhav : राजकारणासाठी बदनामी करत असाल तर मी झुकणार नाही

 बौद्ध समाजाच्या चुकीच्या पद्धतीने उल्लेख केल्याचा सोशल मीडियावरील आरोपावर भास्कर जाधव यांचा संताप अनावर....... भर सभेत बौद्ध समाज आणि भास्कर जाधव यांच्या घराच्या संबंधांबाबत भास्कर जाधव यांचा मोठा खुलासा.   तुरुंबव गावातील शारदा देवीच्या मंदिरातील शिवीगाळ क्लिप प्रकरणी भास्कर जाधव यांनी पहिल्यांदा दिलं स्पष्टीकरण.  तो वाद देखील दुसऱ्या समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला म्हणून उफाळून आल्याचा भास्कर जाधव यांचा निर्वाळा.   गुहागर विधानसभा मतदार संघात बौद्ध समाजाच्या विषयी चुकीचे वक्तव्य केल्याचा भास्कर जाधव यांच्यावर होतोय आरोप...  बौद्ध समाजाचा महार असा उल्लेख केल्याचा भास्कर जाधव यांच्यावर आरोप.   माझ्या आईने बौद्ध समाजाची तीन तीन बाळंतपण माझ्या घरात केलियेत....जातीभेद मला शिकवू नका.  माझ्याकडुन चुकीचे वक्तव्य होणार नाही....पण राजकारणासाठी माझी बदनामी करत असाल तर मी झुकणार नाही - भास्कर जाधव यांचा बौद्ध समाजातील पुढाऱ्यांना थेट इशारा.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola